Nifty आणि Banknifty हे राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच natioanl stock exchange चे सगळ्यात महत्त्वाचे निर्देशांक आहेत. भारतातील आघाडीच्या पन्नास कंपन्यांचा मिळून Nifty निर्देशांक तयार केला आहे. निफ्टी मध्ये भारतातील भागभांडवलाच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या अशा पन्नास कंपन्या आणि स्टेट बँक सारख्या आघाडीच्या बॅंकांचा समावेश होतो.
भागभांडवल दृष्टी ने सर्वात मोठ्या अशा बारा बॅंकांचा मिळून Banknifty निर्देशांक तयार केला आहे.
निफ्टी व बँक निफ्टी मधील गुंतवणूक म्हणजे भारतीय अर्थव्यवसथेतील अप्रत्यक्ष गुंतवणूक असे समजले जाते.
Niftybees आणि Bankbees ETF अनुक्रमे निफ्टी व बँक निफ्टी चे प्रतिनिधित्व करतात.
ETF मधील गुंतवणूक ही mutual fund सारखीच सुरक्षित असते याबत पुढील लेखात पाहू.
तूर्तास Niftybees आणि Bankbees मधील गुंतवणूक आपल्याला दरमहा तीन ते पाच टक्के नफा कसा मिळवून देते हे पाहू.
Niftybees चा एक शेअर खरेदी केला की आपले तितके भांडवल आपोआप पन्नास मुख्य कंपन्यांमध्ये समप्रमाणात विभागले जाते. तसेच Bankbees चा एक शेअर खरेदी केला की आपले तितके भांडवल बारा मुख्य बँकांमध्ये आपोआप समप्रमाणात विभागले जाते.
अशा प्रकारे केवळ दोन शेअर्स मध्ये गुंतवणूक करून आपण अप्रत्यक्षपणे भारतातील आघाडीच्या पन्नास कंपनी व बारा बँक मध्ये म्हणजेच पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेत आपली गुंतवणूक करतो.
ही गुंतवणूक आपल्याला दरमहा तीन ते पाच टक्के नफा कसा मिळवून देते ते आता पाहू.
ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पूर्ण होते
पहिला टप्पा ▶️
टेक्निकल अनालीसिसचा वापर करून योग्य पातळीवर शेअर खरेदी करावा.
दुसरा टप्पा ▶️
दुसऱ्या दिवसा पासून संपूर्ण महिना , जेव्हा जेव्हा Intraday short ची संधी मिळेल तेव्हा, आपल्या खात्यावर जमा असलेले Niftybees व Bankbees चे शेअर विकून , खाली आलेल्या भावात पुन्हा खरेदी करा.
तिसरा टप्पा ▶️
दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेचा परिणाम म्हणून , महिन्याभरात जेव्हा , पहिल्या टप्प्यात खरेदी केलेल्या भावाच्या तुलनेत , पाच ते सात टक्के नफा होत असेल, तेव्हा खात्यावर जमा शेअर्स विकुन नफा मिळवा.
या नफ्यातून ब्रोकर चे कमीशन व सरकारी टॅक्सेस वजा जाता अंदाजे सरासरी तीन ते पाच टक्के नफा यातून आपल्याला दरमहा मिळू शकतो.
ही संपूर्ण प्रक्रिया चालू मार्केट मध्ये आपण समोरासमोर पाहू शकतो.
वॉरेन बफे यांच्या मते पुढील पाच ते दहा वर्षे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना म्हणजेच FIIs ना भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच पर्यायाने निफ्टी व बँक निफ्टी हे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. याचा परिणाम म्हणून आगामी पाच ते दहा वर्षात निफ्टी व बँक निफ्टी चे भाव एका आकर्षक उंचीवर जातील आणि गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून देतील यात शंका नाही.
Niftybees व Bankbees हा एक सुरक्षित व चांगला परतावा देणारा, सक्षम गुंतवणूक पर्याय म्हणून, आपल्याला उपलब्ध आहे.
Exchange Traded Fund (ETF)
मागील काही वर्षांपासून ETF, त्यांच्या म्यूचुअल फंडस् च्या तुलनेत काही बाबतीत वेगळ्या असलेल्या किफायतशीर वैशिष्ट्यांमुळे, गुंतवणूकदारांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहेत.
ज्यांना शेअर्स मधील गुंतवणुकीचा अभ्यास करून निर्णय घेणे आणि त्यानुसार शेअर्स चा पोर्टफोलिओ तयार करणे शक्य नसते त्यांच्यासाठी आणि एकूणच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी, ETF
एक आकर्षक व सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे.
अनेक म्युचुअल फंड कंपनी स्वतः चे ETF बाजारात आणत आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक असलेले निफ्टी बँक निफ्टी चे ETF सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. कारण निफ्टी व बँक निफ्टी चे प्रतिबिंब असलेले हे ETF , त्यांच्या सारखाच परतावा देताना दिसतात.
इक्विटी, कर्जरोखे , सोने , आणि आतंरराष्ट्रीय निर्देशांक यांचे ETF बाजारात उपलब्ध आहेत.
ETF विशिष्ट शेअर्स चा एकत्रित समूह असतो. तो बाजारातील कोणत्याही शेअर प्रमाणे रोज खरेदी केला अथवा विकला जाऊ शकतो.
अमेरिकन शेअर बाजारातील रोज होणाऱ्या एकूण व्यवहारा पैकी, सुमारे साठ टक्के व्यवहार हे ETF माध्यमातून होत
असतात व दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.
सर्वच स्तरांतील संस्थात्मक व किरकोळ गुंतवणूकदारांचे, निर्देशांका मध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
वास्तविक पाहता VANGUARD येथील सर्वात मोठा असलेला म्युचुअल फंड S &P 500, निर्देशांकावर आधारित आहे.
ETF ची रचना अशा विशिष्ट प्रकारे करण्यात आली आहे की
ते ट्रेडिंग व गुंतवणूक या दोन्ही साठी उपयुक्त आहेत.
म्युचुअल फंड प्रमाणे, ते एखाद्या शेअर पेक्षा जास्त सुरक्षित आहेत.
ट्रेडर्स अथवा गुंतवणूकदार हे कायमच एखाद्या चांगल्या पण सातत्य पूर्ण परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायाचा शोध घेत असतात.
ETF त्यावर एक उत्तम पर्याय म्हणून सिद्ध होताना दिसत आहे.
ETF च्या माध्यमातून ट्रेडर्स दरमहा चांगला नफा व गुंतवणूकदार वार्षिक स्तरावर चांगला परतावा मिळवताना दिसत आहेत.
आम्ही आमच्या क्लायंट ना इतर पर्यायांसोबत ETF मधील गुंतवणुकीचा सल्ला अवश्य देतो.